रविवार, ४ सप्टेंबर, २०११

lokshahisanvidhan: बाबासाहेबांनी लोकशाहीच्या चार स्थंभ ना स्वायतत्ता...

lokshahisanvidhan: बाबासाहेबांनी लोकशाहीच्या चार स्थंभ ना स्वायतत्ता...: बाबासाहेबांनी लोकशाहीच्या चार स्थंभ ना स्वायतत्ता दिली ते पाचव्या स्थाम्भाची काळजी घेण्यासाठी , परंतु हे चार हि स्थंभ पाच...
बाबासाहेबांनी लोकशाहीच्या चार स्थंभ ना स्वायतत्ता दिली ते पाचव्या स्थाम्भाची काळजी घेण्यासाठी ,परंतु हे चार हि स्थंभ पाचव्या स्थंभ ला विसरून स्वतः आणि आपले कुटुंब, नातेवाईक यांच्या सुख सोयीसाठी धडपडत राहिले, त्या मुळे सर्वोच्य स्थंभ नि हुकुमशाही सुरु केली .लोकशाहीचे चार स्थंभ निष्प्रभ ठरल्यामुळे पाचवा स्थंभ उदयास येत आहे .मुळात लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य , परंतु माघील ६४ वर्षे या चार स्तम्भाशी निगडीत लोकांनी स्वतः सर्वोच्च आहोत या थाटात पाचव्या स्थाम्भाची पिळवणूक केली .तुम्हाला प्रश्न पडला असेल कि चार स्तंभ तर आम्हाला माहीत आहेत ,हा पाचवा कोणता ? ... सामान्य जनता हाच लोकशाहीचा पाचवा अर्थात मूळ स्थंभ होय .कारण वरील चार स्थंभ ह्याच पाचव्या स्थाम्बावर उभे नव्हेत , नाचत आले आहेत, कारण ते विसरलेत ज्या वर आपण उभे आहोत (सामान्य जनतारूपी ) तोच जर आपल्यापासून दूर गेला तर धरणी माता सुद्धा आपल्याला जवळ करणार नाही.याचा अर्थ अण्णा आणि टीम पाचवा स्तंभ नह्वे तर त्यांच्या आंदोलनाला पाठीम्भा देणारी समान्य जनता हो.. कोणत्याही धर्माच्या लोकांची धार्मिकता ,कर्मकांड याला बेसुमार,अवास्तव ,अनावश्यक प्रसिद्धी मिडीयाने रोज रोज ,,, पुन्हा पुन्हा दिलीच पाहिजे का ? यामुळे समाजाची कोणती प्रगती साधली जाते ? नवभारत निर्मिताला पोषक आहे का ? भावी पिढीला दाखविण्यासारखे अन्य काहीच नाही का ? देशातील समाजसुधारक,राष्ट्रपुरुष वेडे होते का ? याची मिडीया सह सर्वांनी गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.







ता..: बाबा साहेबांनी हे जे शस्त्र समान्य जनतेच्या हातात दिले आहे ते त्यांनी भाजी चीर्ण्यास वापरायचे का भ्रष्टाचार ,गुंडगिरी ,अन्याय संपवण्यासाठी वापरायचे ते ठरवावे